Monika Shinde
या Valentine’s Day फक्त १००० रुपयांच्या आत गर्लफ्रेंडला खुश करायचे असेल तर या क्युट आणि रोमँटिक गिफ्ट आयडिया पाहा
पर्सनलाइज्ड फोटो फ्रेम किंवा तुमच्या दोघांचा सुंदर फोटो कोलाज द्या. आठवणी जपणारी ही छोटी भेट तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू आणेल.
इअररिंग्स, ब्रेसलेट किंवा पेंडंट. स्टायलिश पण बजेटमध्ये बसणारा गिफ्ट तिच्या रोजच्या लुकला खास टच देईल.
तिच्या आवडीचा चॉकलेट हॅम्पर तयार करा. डार्क, मिल्क किंवा ट्रफल्स गोड गिफ्टमुळे तुमचं नातं आणखी गोड होईल.
हस्तलिखित प्रेमपत्रासोबत छोटंसं सॉफ्ट टॉय द्या. साधं पण मनापासून दिलेलं सरप्राइज तिला खूप खास वाटेल.
ब्युटी किंवा स्किनकेअर किट हा देखील उत्तम पर्याय. तिच्या आवडीच्या ब्रँडचे छोटे प्रॉडक्ट्स घेऊन एक सुंदर गिफ्ट बॉक्स तयार करा.
रोमँटिक कॅंडल लाईट डिनर घरीच प्लॅन करा. लहानसा केक, फुलं आणि सजावट कमी खर्चात अविस्मरणीय क्षण तयार करा.
गिफ्ट मोठं नसावं, भावना मोठ्या असाव्यात! १००० रुपयांतही तुम्ही तिचं मन जिंकू शकता. या Valentine’s Day ला प्रेम व्यक्त करा खास पद्धतीने