Vinod Dengale
व्हॅलेंटाईन डे आता फक्त गुलाब आणि चॉकलेटपुरता मर्यादित नाही. आजकाल कपल्स महागडे गिफ्ट्स, ज्वेलरी आणि लक्झरी खरेदीकडे जास्त वळत आहेत.
Valentine Week
eSakal
व्हॅलेंटाईन डे आता ज्वेलरीकडे वळला आहे. या काळात डायमंड-प्लॅटिनम ज्वेलरीच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते.
Valentine Week
eSakal
या हंगामात डायमंड दागिन्यांच्या विक्रीत 10–12% वाढ नोंदली गेली आहे.
Valentine Week
eSakal
Gen X पासून Gen Z पर्यंत सर्व ग्राहक याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत.
Valentine Week
eSakal
ग्राहकांचा कल मुख्यत 15,000 ते 1 लाख रुपयांच्या दरमानच्या दागिन्यांची मोठी मागणी. यात
एंगेजमेंट रिंग्स, पेंडंट्स आणि गिफ्ट सेट्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
Valentine Week
eSakal
सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक डायमंड आणि प्लॅटिनमकडे वळले आहेत. या सेगमेंटमध्ये सोन्यापेक्षा जास्त वेगाने विक्री होत आहे.
Valentine Week
eSakal
व्हॅलेंटाईन डे आता फक्त प्रेमाचा दिवस नाही, तर ज्वेलरी इंडस्ट्रीसाठी मोठा बिझनेस फेस्टिव्हल बनला आहे.
Valentine Week
eSakal
Propose Day 2026 special gift ideas