वनवास आणि अज्ञातवासात फरक काय?

Shubham Banubakode

वनवासाचा अर्थ

वनवास म्हणजे जंगलात जाऊन राहणं. यात व्यक्तीला आपली ओळख लपवावी लागत नाही आणि नेहमीप्रमाणे जीवन जगता येतं.

What is the difference between Vanvas and Agyatvas

|

 esakal

रामांचा वनवास कसा होता?

भगवान श्रीराम १४ वर्षे वनात राहिले. मात्र या काळात त्यांनी आपली ओळख लपवली नाही आणि राजकुमार म्हणूनच वावरले.

What is the difference between Vanvas and Agyatvas

|

esakal

अज्ञातवास म्हणजे काय?

अज्ञातवास म्हणजे ओळख लपवून राहणं. कुणालाही आपण कोण आहोत हे कळू नये, अशी त्यामागची मुख्य अट होती.

What is the difference between Vanvas and Agyatvas

|

esakal

पांडवांना अज्ञातवास का?

जुगारात पराभूत झाल्यानंतर पांडवांना १२ वर्षे वनवास आणि त्यानंतर एक वर्ष अज्ञातवासाची अट मान्य करावी लागली.

What is the difference between Vanvas and Agyatvas

|

esakal

पांडवांनी ओळख कशी लपवली?

अज्ञातवासात पांडवांनी वेगवेगळी रूपं घेतली. युधिष्ठिर कंक, भीम बल्लभ, तर अर्जुन बृहन्नला बनून राहिले.

What is the difference between Vanvas and Agyatvas

|

esakal

फरक

वनवासात ठराविक ठिकाणी, म्हणजे जंगलात राहायचं असतं. अज्ञातवासात मात्र कुठेही राहता येतं, पण ओळख लपवावी लागते.

What is the difference between Vanvas and Agyatvas

|

esakal

अज्ञातवासाची अट कठीण

पांडवांची ओळख अज्ञातवासात उघड झाली असती, तर त्यांना पुन्हा १२ वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला असता.

What is the difference between Vanvas and Agyatvas

|

esakal

वनवास अन् अज्ञातवास

रामांचा वनवास हा वडिलांचं वचन आणि राजधर्म पाळण्यासाठी होता. पांडवांचा वनवास-अज्ञातवास मात्र जुगारातील पराभवाची अट होती.

What is the difference between Vanvas and Agyatvas

|

esakal

स्वर्गमंडप असलेली महाराष्ट्रातील ऐतिहासिक मंदिरं

temple 

|

esakal

हेही वाचा -