Konkan Colorful Flowers : उन्हाच्या रखरखाटात थंडावा देणारी रंगीबेरंगी फुलं! पाहा Photo

सकाळ डिजिटल टीम

Konkan Colorful Flowers : एकीकडे उन्हाच्या रखरखाटामध्ये घरातून बाहेर पडणे जीवावर येत आहे.

Konkan Colorful Flowers

अशा स्थितीमध्ये निसर्गामध्ये फुललेली विविध फुले मनाला उल्हासित करताहेत.

Konkan Colorful Flowers

भर उन्हाळ्यात बहरलेला निसर्गाचा रंगोत्सव साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Konkan Colorful Flowers

आकर्षक रंगछटा असलेली ही आकर्षक फुले वेगळा आनंद मिळवून देताना मनासह शरीरात आलेला क्षीणही क्षणार्धात नाहीसा करतात.

Konkan Colorful Flowers

कोकणातील जंगल परिसरात ही फुलं फुललेली दिसताहेत.

Konkan Colorful Flowers

यात मधुमालती, बहावा, काटेसावर, पेंडगुळ (तांबळ), रानचमेली इत्यादी फुलांना बहर आला आहे.

Konkan Colorful Flowers

ही विविध रंगी फुलं रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Konkan Colorful Flowers

Miraj Instrument : मिरजेच्या सतार, तानपुऱ्याला जीआय मानांकन; काय आहे तंतुवाद्याची खासियत?