वरुण धवन होणार बाबा, फोटो शेअर करत म्हणाला…

Anuradha Vipat

सोशल मीडिया

वरुणने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तो सक्रिय असतो

Varun Dhawan

चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

वरुण लवकरच बाबा होणार आहे. वरुणची पत्नी नताशा गरोदर असून लवकर त्यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

Varun Dhawan

आनंदाची बातमी

वरुणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

Varun Dhawan

फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

वरुणने नताशा व त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये नताशा गरोदर असल्याचे दिसून येत आहे. 

Varun Dhawan

लग्नगाठ

२४ जानेवारी २०२१ ला वरुण व नताशाने लग्नगाठ बांधली. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला 

Varun Dhawan

रिलेशनशिपमध्ये

वरुण व नताशा लहानपणापासूनचे मित्र-मैत्रिण आहेत. लग्नाअगोदर दोघेबऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

Varun Dhawan

सोलो ट्रिपसाठी ही ठिकाणे आहेत एकदम बेस्ट