Vasant panchami 2025 : तब्बल ३० वर्षांनी आलाय राजयोग; या राशींना मिळणार शुभ संकेत

सकाळ डिजिटल टीम

शनीचा दुर्मिळ राजयोग

आज वसंत पंचमी आणि आजच ३० वर्षांनी शनीचा राजयोग आला आहे, जो काही राशींसाठी चांगला आहे.

Vasant Panchami 2025 | Sakal

शनीची गती

शनी एका राशीत सुमारे अडीच वर्ष राहतो. यावेळी शनी शश राजयोग तयार करत आहे, जो दुर्मिळ आहे.

Vasant Panchami 2025 | Sakal

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग फायदेशीर ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल, व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल, आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होईल.

Vasant Panchami 2025 | Sakal

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा योग अनुकूल ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे, आणि व्यावसायिकांना चांगला नफा होईल.

Vasant Panchami 2025 | Sakal

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी हा राजयोग फायदेशीर ठरू शकतो. कर्ज मिळू शकते आणि दीर्घकाळातील समस्यांपासून आराम मिळू शकतो.

Vasant Panchami 2025 | Sakal

आर्थिक स्थिती

या राजयोगामुळे आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

Vasant Panchami 2025 | Sakal

शनीचे सकारात्मक परिणाम

शनीच्या या दुर्मिळ योगामुळे काही राशींमध्ये जीवनातील आनंद आणि सुख वाढण्याची शक्यता आहे.

Vasant Panchami 2025 | Sakal

कुंभमेळ्याची इंग्रजांना 'या'मुळे वाटत होती भीती, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Maha Kumbh British Fear History | esakal
येथे क्लिक करा