Aarti Badade
चांदीचा मोर घरात ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, आणि आर्थिक अडचणी दूर होतात.
मोर देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. त्यामुळे तो घरात ठेवल्यास धनप्राप्ती आणि सौख्य वाढते.
तिजोरीत चांदीचा मोर ठेवल्याने अनावश्यक खर्च थांबतो आणि बचतीत वाढ होते. शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो.
पूजा घरात लक्ष्मीच्या मूर्तीजवळ चांदीचा मोर ठेवल्यास घरात शांती, समृद्धी आणि आनंद नांदतो.
मोर उत्तर-पूर्व (ईशान्य) किंवा दक्षिण-पूर्व कोपऱ्यात ठेवण्याची शास्त्रीय मांडणी आहे. योग्य दिशा आणि वेळ ठरवण्यासाठी पंडितांचा सल्ला घ्या.
ज्या ठिकाणी मोर ठेवणार आहात, ती जागा नेहमी स्वच्छ ठेवा. दररोज धूप दाखवा आणि त्याची स्वच्छता करा.
मोर आकर्षक बनवून घ्या. ते ठेवताना मनात शुभ संकल्प ठेवा – यामुळे शुभ परिणाम लवकर दिसतात.
चांदीचा मोर हा केवळ शोभेचा वस्तू नसून नशिब बदलण्याचा उपाय आहे. योग्य ठिकाणी ठेवला तर पैशांची चणचण दूर होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.