Shubham Banubakode
घरात गरजेपेक्षा जास्त आरसे लावण्याची गरज नाही. वास्तूच्या शास्त्रानुसार , दोन आरसे पुरेसे मानले जातात.
House Mirror Vastu Tips
esakal
एक आरसा पूर्व दिशेला आणि दुसरा उत्तर दिशेला लावू शकता. या दिशांना वास्तूत सकारात्मक मानलं जातं.
House Mirror Vastu Tips
esakal
दोन आरसे अगदी समोरासमोर ठेवू नका. त्यामुळे सतत प्रतिबिंब दिसत राहतं आणि घराची शांतता बिघडू शकते.
House Mirror Vastu Tips
esakal
बेडरूममध्ये आरसा लावताना पलंगाचं प्रतिबिंब त्यात दिसणार नाही, याची काळजी घ्या. शक्य नसेल तर रात्री आरसा झाका.
House Mirror Vastu Tips
esakal
धुळीने माखलेला किंवा तडा गेलेला आरसा घरात ठेवू नका. आरसा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणं चांगलं मानलं जातं.
House Mirror Vastu Tips
esakal
बाथरूममध्ये अनेक आरसे लावण्यापेक्षा एकच आरसा ठेवणं योग्य मानलं जातं. गरज आणि जागेनुसार त्याची निवड करा.
House Mirror Vastu Tips
esakal
मुख्य दरवाजाच्या अगदी समोर आरसा लावणं टाळावं. वास्तूच्या मान्यतेनुसार, यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा परत जाऊ शकते.
House Mirror Vastu Tips
esakal
मुख्य दरवाजासमोर आरसा न लावता, शेजारच्या भिंतीवर तो लावू शकता. वास्तूनुसार ही जागा तुलनेने योग्य मानली जाते.
House Mirror Vastu Tips
esakal
Skin
esakal