Aarti Badade
वास्तुशास्त्रानुसार, घरात जेवताना जागेची निवड महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे काही ठिकाणी जेवणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
Vastu Shastra Eating
Sakal
अनेकांना टीव्ही किंवा मोबाईल पाहताना पलंगावर जेवण्याची सवय असते. मात्र, वास्तुशास्त्रानुसार ही सवय अशुभ मानली जाते आणि त्यामुळे अस्वच्छताही पसरू शकते.
Vastu Shastra Eating
Sakal
घराचा मुख्य दरवाजा सुख-समृद्धीच्या प्रवेशाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे दरवाजाच्या चौकटीत बसून जेवणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही.
Vastu Shastra Eating
Sakal
स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले जाते. त्यामुळे स्वयंपाकघराच्या दाराच्या चौकटीवर बसून जेवण्याऐवजी निश्चित आणि स्वच्छ जागेची निवड करावी.
Vastu Shastra Eating
Sakal
वास्तुशास्त्रानुसार कमी प्रकाशात जेवणे अशुभ मानले जाते. पुरेशा प्रकाशात जेवल्याने अन्नाची स्वच्छता आणि गुणवत्ता तपासणेही सोपे होते.
Vastu Shastra Eating
Sakal
वास्तुशास्त्रानुसार स्नानगृहाजवळ जेवणे टाळावे. आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही जेवणाची जागा स्नानगृहापासून दूर असणे चांगले.
Vastu Shastra Eating
Sakal
वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून जेवणे शुभ मानले जाते. तसेच जेवण्यापूर्वी हात धुवा, स्वच्छ जागी बसा आणि जेवताना मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर राहा.
Vastu Shastra Eating
Sakal
Old Name of Mumbai
Sakal