बाथरूममधील 'या' वस्तू वाढवतात नकारात्मकता

पुजा बोनकिले

 वास्तूशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो.

Vastu Tips For Bathroom | Sakal

 वास्तूनुसार घरात ठेवलेल्या वस्तू सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा मिळते.

Vastu Tips For Bathroom | Sakal

वास्तुनुसार कोणत्या गोष्टी बाथरूममध्ये ठेऊ नये हे जाणून घेऊया.

Vastu Tips For Bathroom | Sakal

ओले कपडे घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात.

Vastu Tips For Bathroom | Sakal

तुटलेली चप्पल बाथरूममध्ये चुकुनही ठेवू नका. 

Vastu Tips For Bathroom | Sakal

वास्तूनुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने घरामध्ये अशुभ निर्माण होते.

Vastu Tips For Bathroom | Sakal

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा ठेऊ नका

Vastu Tips For Bathroom | Sakal

वास्तूनुसार बाथरूममध्ये झाडे ठेऊ नका. 

Vastu Tips For Bathroom | Sakal

वडिलांना ठेवा निरोगी अन् तंदुरूस्त

fathers day 2024 travel tips | Sakal