घरात बंद पडलेल्या-तुटलेल्या वस्तू ठेवल्यास कोणते 10 नुकसान होतात?

Saisimran Ghashi

बंद पडलेल्या वस्तू

घरात बंद वस्तु ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढतेvastu

not working items attract negative energy

|

esakal

वास्तू शास्त्रात मान्यता

घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात, अशी वास्तू शास्त्रात मान्यता आहे.

vastu shastra

|

esakal

आर्थिक नुकसान

घरात बंद वस्तु ठेवल्याने धनलक्ष्मीचा प्रवाह थांबतो आणि आर्थिक चणचण भासू लागते.

financial loss due to vastu dosh

|

esakal

प्रगतीत अडथळा

कुटुंबातील सदस्यांच्या नोकरी, व्यवसाय आणि करिअरमधील प्रगती पूर्णपणे खिळवून पडते.

barrier in progress due to vastu dosh

|

esakal

नकारात्मक ऊर्जेचा वास

थांबलेली सुई घरात नकारात्मकता वाढवते, ज्यामुळे घरातील आनंदी वातावरण नष्ट होते.

negative energy due to vastu dosh

|

esakal

मानसिक तणाव

बंद वस्तूंमुळे घरात सतत क्लेश, चिडचिड आणि मानसिक नैराश्य निर्माण होऊ लागते.

mental stress due to vastu dosh

|

esakal

नात्यांमध्ये दुरावा

कौटुंबिक संबंधांवर याचा वाईट परिणाम होतो आणि सदस्यांमध्ये विनाकारण वाद वाद वाढतात.

family problems due to vastu dosh

|

esakal

आरोग्यावर परिणाम

वास्तू दोष निर्माण झाल्यामुळे घरातील लोकांच्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

health problems due to vastu dosh

|

esakal

वेळेची साथ न मिळणे

नशिबाची साथ सुटते आणि कोणतीही महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत.

esakal

नोट

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींचे किंवा अंधश्रद्धेचे समर्थन करत नाही.

Disclaimer

|

esakal

25 वर्षांपूर्वी गदर चित्रपटाचं शूटिंग कसं झालेलं? सेटवरची खरी मज्जा, पाहा 10 अगदी जूने फोटो

Rare Behind the Scenes Photos from Gadar Movie Set

|

esakal

येथे क्लिक करा