Aarti Badade
अनेक घरांमध्ये जुने टी-शर्ट, फाटलेले कपडे किंवा टॉवेलचा वापर फरशी पुसण्यासाठी केला जातो. मात्र, वास्तुशास्त्रानुसार ही सवय अशुभ मानली जाते.
Floor Cleaning Tips Vastu Shastra
Sakal
वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, वापरलेले आणि फाटलेले कपडे नकारात्मकतेशी जोडले जातात. त्यामुळे अशा कपड्यांनी घराची स्वच्छता करू नये, असे सांगितले जाते.
Floor Cleaning Tips Vastu Shastra
Sakal
घराची लादी पुसण्यासाठी स्वतंत्र, स्वच्छ आणि मऊ सुती कापड वापरणे योग्य मानले जाते. तसेच चांगल्या दर्जाचा मॉपदेखील वापरता येतो.
Floor Cleaning Tips Vastu Shastra
Sakal
वापरात नसलेले कपडे स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असतील, तर ते गरजू व्यक्तींना दान करता येतात. धार्मिक मान्यतेनुसार वस्त्रदानाला पुण्यकर्म मानले जाते.
Floor Cleaning Tips Vastu Shastra
Sakal
फरशी पुसल्यानंतर ओला आणि घाण झालेला पोछा कोपऱ्यात ठेवू नका. त्यामुळे दुर्गंधी आणि जंतूंची वाढ होऊ शकते; म्हणून तो स्वच्छ धुऊन पूर्णपणे वाळवावा.
Floor Cleaning Tips Vastu Shastra
Sakal
फक्त फरशीचा मधला भाग पुसून थांबू नका. दरवाज्यांमागे, फर्निचरखाली आणि कोपऱ्यांमध्ये साचलेली धूळ नियमितपणे स्वच्छ करा.
Floor Cleaning Tips Vastu Shastra
Sakal
फरशी पुसण्यासाठी स्वतंत्र कापड किंवा मॉप वापरा आणि सफाईचे साहित्य स्वच्छ, कोरड्या जागी ठेवा. स्वच्छ आणि नीटनेटके घर आरोग्यदायी वातावरणासाठी महत्त्वाचे आहे.
Floor Cleaning Tips Vastu Shastra
Sakal
foods soaked ghee health
esakal