ऑफिस टेबलवर कोणत्या वस्तू ठेवणे टाळावे

पुजा बोनकिले

काळी किंवा लाल  वस्तू डेस्कवर ठेऊ नका.

vastu tips for Office Table | Sakal

ऑफिस डेस्कवर आरसा ठेऊ नका.

vastu tips for Office Table | Sakal

वास्तुनुसार धारदार वस्तू डेस्कवर ठेऊ नका.

vastu tips for Office Table | Sakal

चुकूनही डेस्कवर बसूण काही खाऊ-पिऊ नका.

vastu tips for Office Table | Sakal

ऑफिस टेबलवर सामान नीट लावून ठेवावे.

vastu tips for Office Table | Sakal

देवाचे फोटो ऑफिस डेस्कवर ठेवणे टाळावे.

vastu tips for Office Table | Sakal

ऑफिस डेस्कवर काटेरी झाडे ठेऊ नका

vastu tips for Office Table | Sakal

वास्तूनुसार वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास कोणत्याही अडचणी निर्माण होत नाही.

vastu tips for Office Table | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal