सकाळ डिजिटल टीम
पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला होता, त्यामुळे घरात कासव ठेवणे अत्यंत पवित्र अन् शुभ मानले जाते.
Vastu Tips for Tortoise at Home
sakal
वास्तूनुसार घरात कासवाची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवल्याने सुख, समृद्धी, आर्थिक स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते.
Vastu Tips for Tortoise at Home
sakal
कुबेर देवाचे स्थान असलेली उत्तर दिशा कासवासाठी सर्वात उत्तम मानली जाते; या दिशेला कासव ठेवल्याने करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती होते.
Vastu Tips for Tortoise at Home
sakal
उत्तर किंवा वायव्य दिशेला धातूचे कासव ठेवल्यास मुलांची बुद्धी तीव्र होते, अभ्यासातील एकाग्रता वाढते आणि नशीबाची साथ मिळते.
Vastu Tips for Tortoise at Home
sakal
पूर्वेला किंवा आग्नेय कोनात लाकडी कासव ठेवल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी अन् आनंद वाढतो.
Vastu Tips for Tortoise at Home
sakal
उत्तर दिशेला स्फटिकाचे कासव ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, वास्तुदोष नष्ट होतात आणि घरात पैशांचा ओघ सतत सुरू राहतो.
Vastu Tips for Tortoise at Home
sakal
पाठीवर छोटी पिल्ले असलेले मादी कासव घरात ठेवल्याने कौटुंबिक कलह मिटतात आणि नातेसंबंध अधिक घट्ट होतात.
Vastu Tips for Tortoise at Home
sakal
घराच्या किंवा ऑफिसच्या मुख्य दरवाजावर कासव ठेवल्यास ते संरक्षक ढाल बनून बाहेरील नकारात्मक ऊर्जेला घरात येण्यापासून रोखते.
Vastu Tips for Tortoise at Home
sakal
शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी तसेच निद्रानाशाची (इन्सॉम्निया) समस्या दूर करण्यासाठी बेडरूममध्ये कासव ठेवणे लाभदायक ठरते.
Vastu Tips for Tortoise at Home
sakal
बुधवार, गुरुवार किंवा शुक्रवार हे वार कासवाची स्थापना करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात; या दिवशी पिवळी फुले वाहून कासव स्थापित करावे.
Vastu Tips for Tortoise at Home
sakal
सदर माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Vastu Tips for Tortoise at Home
sakal
घरात नैऋत्य दिशेला अभ्यासाची खोली का असू नये? जाणून घ्या कारण!
Vastu Tips for Study Room
sakal