Puja Bonkile
घरात कासव किंवा त्याची छोटी मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.
घरात कासव ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.
कासव हे धनाचे प्रतिक मानले जाते.
घरात कासवाची छोटी मुर्ती पश्चिम-दक्षिण दिशेला ठेवावी.
जे लोक व्यापार करतात, त्यांनी नक्कीच कासव ठेवावा.
कासव घरात ठेवल्याने केवळ सकारात्मकता नाहीच तर शांती देखील राहते.
तसेच कासव घरात ठेवल्याने नात्यात गोडवा वाढतो.
कासव कांस्याच्या वाटीत पाण्यात ठेवावा. तसेच पाणी बदलत राहावे.
navratri auspicious items
Sakal