बाळकृष्ण मधाळे
वास्तुशास्त्रानुसार, मोरपीस अत्यंत शुभ मानले जाते. घरात मोरपीस ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अनेक लाभ मिळतात, अशी श्रद्धा आहे.
Peacock Feather Benefits
esakal
घरात खालील तीन ठिकाणी मोरपीस (मोराचे पंख) ठेवल्यास विशेष फायदे होतात.
Peacock Feather Benefits
esakal
प्रार्थना कक्षात मोरपीस ठेवल्याने घरात शांती, समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. ध्यान आणि पूजा अधिक सकारात्मक होण्यासाठी याचा उपयोग होतो.
Peacock Feather Benefits
esakal
तिजोरीत मोरपीस ठेवल्यास आर्थिक स्थैर्य लाभते, अशी मान्यता आहे. यामुळे धनवृद्धी होते आणि आर्थिक अडचणी कमी होतात.
Peacock Feather Benefits
esakal
घरातील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी आणि वाईट नजरेपासून संरक्षण मिळावे यासाठी प्रवेशद्वाराजवळ मोरपीस ठेवावेत, असे सांगितले जाते.
Peacock Feather Benefits
esakal
मोरपीस नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवावेत. असे केल्यास ते अधिक शुभ फळ देतात, अशी श्रद्धा आहे.
Peacock Feather Benefits
esakal
ही माहिती सामान्य ज्ञान आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. 'ई-सकाळ' या माहितीची पुष्टी किंवा समर्थन करत नाही.
Peacock Feather Benefits
esakal
God Idols in Car
esakal