Pigeon Eggs at Home : तुमच्याही बाल्कनीत कबुतराने अंडी दिलीत? मग हे गुपित तुम्हाला माहित असायलाच हवे, अन्यथा होईल मोठे नुकसान!

बाळकृष्ण मधाळे

घरात कबुतराने अंडी घालणे शुभ की अशुभ?

घराच्या परिसरात कबुतरे येणे ही सामान्य गोष्ट आहे. अनेकदा ती छतावर, गच्चीवर किंवा बाल्कनीत घरटे बांधतात. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, की घरात कबुतराचे घरटे असणे किंवा अंडी घालणे शुभ मानले जाते की अशुभ?

Pigeon Eggs at Home

|

esakal

वास्तुशास्त्र काय सांगते?

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात घरात पक्षी किंवा प्राण्यांच्या आगमनाबाबत वेगवेगळे संकेत सांगितले आहेत. काही गोष्टी शुभ तर काही अशुभ मानल्या जातात.

Pigeon Eggs at Home

|

esakal

घरात नकारात्मकता वाढू शकते!

वास्तुशास्त्रानुसार, घरात कबुतराचे वारंवार आगमन विशेष शुभ मानले जात नाही. काही मान्यतांनुसार कबुतरांचा संबंध नकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो आणि त्यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते, असे मानले जाते.

Pigeon Eggs at Home

|

esakal

घरटे बांधणे अशुभ?

जर कबुतराने घराच्या छतावर किंवा बाल्कनीत घरटे बांधले, तरी काही मतांनुसार ते अशुभ संकेत मानले जातात. त्यामुळे अनेक जण घरटे त्वरित काढून टाकण्याचा विचार करतात.

Pigeon Eggs at Home

|

esakal

अंडी घालणे मात्र शुभ

मात्र, एक वेगळी धारणा अशीही आहे की घरट्यात कबुतराने अंडी घातली तर ते शुभ लक्षण मानले जाते. हे समृद्धी आणि धनप्राप्तीचे संकेत मानले जातात. काही जण याला देवी लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक मानतात.

Pigeon Eggs at Home

|

esakal

घरट्याबाबत काय करावे?

जर कबुतराने घरट्यात अंडी घातली असतील, तर पिल्ले बाहेर येईपर्यंत घरट्याला इजा करू नये. पक्ष्यांना त्रास देणे टाळावे. पिल्ले बाहेर पडल्यानंतर, घरटे सुरक्षितपणे दूर करून स्वच्छता करावी. तसेच, शक्य असल्यास पिल्लांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची काळजी घ्यावी.

Pigeon Eggs at Home

|

esakal

घरात कबुतर आले तर काय होते?

एकूणच, कबुतरांबाबत विविध श्रद्धा आणि समजुती प्रचलित आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना श्रद्धा, स्वच्छता आणि पक्ष्यांविषयी दयाभाव या सर्वांचा विचार करणे आवश्यक आहे.

Pigeon Eggs at Home

|

esakal

Titvi Bird : स्वत:ची अंडी फोडण्यासाठी टिटवी खरंच पारस दगड वापरते? तो दगड आणते तरी कुठून, अंड्यांमागचं काय रहस्य?

Titvi Bird Eggs Myth

|

esakal

येथे क्लिक करा...