Apurva Kulkarni
वास्तूशास्त्र अनेक गोष्टी सांगतं. त्यात तुमचं पॉकेट पैशांनी भरलेलं राहवं यासाठी अनेक उपाय आहेत. (VASTU TIPS)
VASTU FOR WEALTH
esakal
तुमची आर्थिक बाजू अधिक समृद्ध होण्यासाठी तुम्ही पिंपळाचे पान पॉकेटमध्ये ठेवू शकता. यामुळे आर्थिक अडचण दूर होते.
PIPAL LEAF FOR MONEY
esakal
पिवळ्या तांदळाची पुडी जर तुम्ही खिशात ठेवली तर तुमचा खिसा कायम भरलेला राहील. तसंच अन्नांची कमतरता राहत नाही.
YELLOW RICE VASTU,
esakal
चांदीचे नाणे हे समृद्धीचे प्रतिक मानले जातात. त्यामुळे चांदीचे नाणं खिशात ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं.
SILVER COIN VASTU
esakal
वास्तुशास्त्रात कमळाचे फूल खूप शुभ मानले जाते. ते खिशात ठेवल्यास पैशा आकर्षित होतो.
LOTUS FLOWER VASTU
esakal
हिंदू धर्मात कुबेर ही धनाची देवता आहे. त्यामुळे कुबेर यंत्र खिशात ठेवल्यास तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.
KUBER YANTRA,
esakal
माहिती सामान्य माहिती असून ‘सकाळ’ समूह या दाव्यांना दुजोरा देत नाही.
POSITIVE ENERGY VASTU
esakal
HEART HEALTH
esakal