वात विकारावर रामबाण उपाय! वडाच्या झाडाचे 'हे' 5 जबरदस्त औषधी फायदे नक्की वाचा

Anushka Tapshalkar

आयुर्वेदातील ‘न्यग्रोध’ वृक्ष

वडाच्या झाडाला आयुर्वेदात ‘न्यग्रोध’ म्हणून ओळखले जाते. चरकसंहिता, रामायण, महाभारत यांसारख्या ग्रंथांमध्ये या वृक्षाचा उल्लेख आढळतो.

Health Benefits of Banyan Tree

|

sakal

संपूर्ण वृक्ष औषधी गुणांनी समृद्ध

वडाची पाने, साल, फांद्या आणि पारंब्या—सर्व भागांमध्ये औषधी गुणधर्म असतात आणि ते विविध आरोग्य समस्यांवर उपयोगी ठरतात.

Health Benefits of Banyan Tree

|

sakal

वात विकारांवर प्रभावी उपाय

वडाची पाने वात आणि आमवात कमी करण्यास मदत करतात. संधिवातासारख्या त्रासांमध्येही याचा उपयोग होतो.

Health Benefits of Banyan Tree

|

sakal

सालीचा काढा जखमांसाठी उपयुक्त

वडाच्या सालीचा काढा जखमांवर लावल्यास किंवा घेतल्यास जखम भरून येण्यास मदत होते आणि सूज कमी होते.

Health Benefits of Banyan Tree

|

sakal

पारंब्यांपासून केसांचे आरोग्य सुधारते

वडाच्या पारंब्यांपासून तयार केलेले तेल केसगळती कमी करण्यास आणि केसांची वाढ वाढविण्यास मदत करते.

Health Benefits of Banyan Tree

|

sakal

वातप्रकोप कमी करणारा काढा

वडाच्या पानांच्या काढ्यामध्ये सुंठ घालून प्यायल्यास शरीरातील वातप्रकोप कमी होतो आणि पचन सुधारते.

Health Benefits of Banyan Tree

|

sakal

पवित्र आणि पर्यावरणपूरक वृक्ष

वड हा सावली देणारा आणि दीर्घायुषी वृक्ष असून हिंदू व बौद्ध धर्मात तो अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे त्याचे संवर्धन गरजेचे आहे.

Health Benefits of Banyan Tree

|

sakal

पावसाळ्यात प्रत्येक घरात बनायलाच हवेत 'हे' 5 पारंपरिक काढे

Traditional Ayurvedic Kadhas for Monsoon

|

sakal

आणखी वाचा