यंदा वट पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी

Monika Shinde

विवाहित महिला

वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्याच्या आणि उत्तम आरोग्याच्या कामनेसाठी उपवास करतात व वडाच्या झाडाची पूजा करतात

यंदा २०२५

यंदा २०२५ मध्ये वट पौर्णिमा कधी आहे व याचे काय महत्त्व आहे चला तर जाणून घेऊया

वट पौर्णिमा

यंदा वट पौर्णिमा ही मंगळवार १० जून २०२५ रोजी साजरी केली जाणार आहे.

वट पौर्णिमेचे महत्त्व

वट पौर्णिमा हा सावित्री आणि सत्यवान यांच्या अटूट प्रेमाची आणि निष्ठेची कथा सांगणारा सण आहे. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात.

पूजा कशी करावी?

विवाहित महिला सकाळी स्नान करून पारंपरिक वेशभूषा करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि पांढऱ्या दोऱ्याने झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालतात.

तुम्हाला माहीत आहेत का लग्नातील 7 वचने? वाचा आणि नातं समजून घ्या

येथे क्लिक करा