Vat Purnima 2025: वट पौर्णिमेचा उपवास करत असाल तर कोणते पदार्थ खावे?

पुजा बोनकिले

वट पौर्णिमा

वट पौर्णिमा हा सण महिलांसाठी खुप खास आणि महत्वाचा असतो.

कधी आहे?

यंदा वट पौर्णिमा १० जून रोजी साजरा केला जाणार आहे.

उपवासाचे पदार्थ

तुम्ही उपवास करत असाल तर पुढील पदार्थ खाऊ शकता.

साबुदाणा

वट पौर्णिमेचा उपवासाला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा खावा.

sabudana khichdi | sakal

राजगिरा

उपवाला थकवा येत असेल तर राजगिऱ्याचे थालीपीठ, राजगिऱ्याचे लाडू किंवा चिक्की खावी.

सुकामेवा

वट पौर्णिमेचा उपवास करत असाल तर आहारात सुकामेवा काजू, बदाम, मनुका यांचा समावेश करावा.

dry fruits | Sakal

खजूर

उपवासा दरम्यान तुम्ही खजूर खाऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

dates benefits | Sakal

दुधाचे पदार्थ

तुम्ही उपवासाला दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा फ्रुट सलाड खाऊ शकता.

sakal

फळे

उपवासा दरम्यान सफरचंद, डाळिंब, केळ, पेरू खाऊ शकता. यामुळे तुम्हाला थकवा येणार नाही.

fruit | sakal

कापलेली फळे फ्रिजमध्ये ठेवावी का?

cut fruits storage, | Sakal
आणखी वाचा