वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये?

Monika Shinde

वादविवाद टाळा

नवऱ्याशी वादविवाद करू नका. या दिवशी वाद टाळा

या साडी नेसू नका

काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी नेसू नका, या रंगांना अशुभ मानले जाते.

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालू नये, हे टाळावे.

या रंगाची साडी नेसा

या दिवशी लाला, पिवळा, हिरवा या रंगाच्या साड्या नेसाव्यात, हे रंग सौभाग्याचे प्रतीक मानले जातात.

बांगड्या

काळ्या रंग्याच्या बांगड्या घालू नये, हिरव्या आणि लाल रंगाच्या बांगड्याचा वापर करा.

वडाच झाड

वडाच्या झाडाला इजा करू नका, फांद्या तोडणे निषिद्ध आहे.

शर्टच्या कॉलरवरील काळे डाग काढायचे आहे? मग वापरा हे 'जादुई' पांढरा पदार्थ!

येथे क्लिक करा