वटपौर्णिमेच्या वाणात ठेवतात 'ही' पाच फळं

पुजा बोनकिले

पतीच्या दीर्घायुष्यासाठी दरवर्षी वटपौर्णिमा हा सण साजरी केला जाते.

Vat Purnima | Sakal

हिंदू धर्मात या सणाला खुप महत्व आहे.

Vat Purnima | Sakal

यंदा २१ जूनला वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

Vat Purnima | Sakal

या दिवशी विविहित महिला उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात.

Vat purnima | Sakal

तसेच वाणात हंगामी फळांचा समावेश असतो.

Summer Fruits | sakal

यामध्ये आंबा, करवंद, फणस, केळी, जांभूळ या फाळांचा समावेश असतो.

mango | sakal

ही पाच फळे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Health | Sakal

तसेच हे फळ मोठ्याप्रमाणात वर्षेभरातून एकदा खायला मिळतात.

Fruits | Sakal

या वाणाच्या निमित्त्याने ही फळं खायला मिळतात.

Summer Fruits | sakal

पावासाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा