सकाळ डिजिटल टीम
इस्लाम हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक अनुयायी असलेला धर्म आहे.
जगात 57 पेक्षा जास्त मुस्लिम बहुल देश आहेत.
संपूर्ण जगात मुस्लिम धर्माचे अनुयायी कोट्यवधींनी आहेत.
तरीसुद्धा एक असा देश आहे, जिथे मुस्लिम धर्माचं पालन करणारा एकही व्यक्ती राहत नाही.
कोणता आहे तो देश, जिथं एकही मुस्लिम राहत नाही, हे आपण जाणून घेऊया...
अधिकृतरित्या जगातील सर्वात लहान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅटिकन सिटीमध्ये एकही मुसलमान राहत नाही.
व्हॅटिकन सिटी हा एक ख्रिस्ती बहुल देश आहे, ज्याचा राष्ट्रप्रमुख पोप असतो.
पोपच या देशाचं संपूर्ण शासन चालवतात, म्हणून येथे एकही मुसलमान राहत नाही.
पोप हा ख्रिश्चन धर्माचा सर्वोच्च धर्मगुरु असतो. संपूर्ण जगभरातील ख्रिश्चन धर्माचे अनुयायी पोप यांना आपला सर्वोच्च धर्मगुरु मानतात.