Aarti Badade
इंग्लंड दौऱ्याआधी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कोट्यवधी चाहत्यांचे मन तुटले आहे.
"माझं स्वप्न होतं विराटने शेवटी टेस्टमधून संन्यास घ्यावा, पण त्याने निर्णय घेतलाय," असं अनुष्का शर्मानं सांगितलं.
विराट कोहली जे काही करतो, ते लगेच सोशल मीडियावर व्हायरल होतं.
एका व्हायरल व्हिडिओमध्ये विराट चिकनसारखं काहीतरी खाताना दिसला, आणि लोकांनी टीका सुरू केली!
विराट आणि अनुष्का दोघंही व्हीगन आहेत — म्हणजे दूध, दही, मांस काहीही खात नाहीत!
तो चिकन नव्हतं, तर मॉक चिकन होतं — प्लांट बेस्ड चिकन, जे फक्त दिसायला आणि चवीलाही चिकनसारखं असतं.
हे असतं एक शाकाहारी किंवा व्हीगन पर्याय, जो सोया, टोफू, सीतान, जॅकफ्रूट किंवा मशरूमपासून बनवला जातो.
मॉक चिकन टिक्का, करी, बर्गर, नूडल्स — सर्व काही! पण एकही थेंब मांस न वापरता.
कोलेस्टेरॉल फ्री,लो फॅट,प्रोटीनयुक्त,जीवहिंसेपासून दूर,पर्यावरणस्नेही हे फायदे आहेत.
विराटने 'चिकन' खाल्लं होतं, पण ते खरं चिकन नव्हतं! तो आजही व्हीगन आहे आणि फिटनेसचा आदर्श आहे!