मधुमेहींनी आहारात 'या' भाज्याचा करावा समावेश

पुजा बोनकिले

मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारात या पदार्थांचा करावा समावेश.

Sakal

मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारची काळजी घ्यावी

Sakal

आराहात भाज्यांचा समावेश करणे गरजेचे असते.

Sakal

मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारात कारल्याचा समावेश करावा.

Sakal

मुळा खाल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.

Sakal

पालक खाणे आरोग्यदायी असते.

Sakal

ब्रोकोलीमध्ये अनेक पोषक घटक असतात.

Sakal

दुधी भोपळा खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी

alphonso mango | Sakal