Saisimran Ghashi
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे.
अशात काही भाज्या शरीराला थंड ठेऊन आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
उन्हाळ्यात टोमॅटो खाणे सर्वांत जास्त फायद्याचे मानले जाते.
काकडीचे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात आवर्जून खा.
हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक, चाकवत खा.
कडू कारले उन्हाळ्यातच नाही तर बाराही महिने फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात भेंडीची भाजी खाल्ल्याने शरीर थंड राहते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.