Saisimran Ghashi
पॅरालिसिस ज्याला अर्धांगवायू देखील म्हटले जाते याला प्रत्येकजण घाबरते.
कारण अर्धांगवायूचा एक झटका तुमचे आयुष्य बदलू शकतो.
पॅरालिसिसने तुमचे हायपाय, चेहऱ्याची एक बाजू निकामी होऊ शकते.
पण पॅरालिसिसचा धोका काही विशेष लोकांमध्ये जास्त आढळतो.
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्यांना धोका जास्त असतो.
ज्यांना मधुमेह म्हणजेच डायबीटीज आहे त्यांना देखील धोका असतो.
रक्तात फॅटची लेवल जास्त झाल्यास, वजन अति वाढल्यास हा धोकाही वाढतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.