पुजा बोनकिले
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा.
Green Vegetable
शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर बीट खावे.
Beetroot
कडधान्यांमध्ये असलेले पोषक घटक हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.
डाळिंब खाल्याने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता जाणवत नाही.
सुकामेवामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे हिमोग्लोबिनचे पातळी वाढते.
Dry Fruits
शरीरात हिमोग्लोबिन पातळी कमी असल्यास अनेक समस्या निर्माण होतात.
आहारात वरील पदार्थांचा समावेश केल्यास हिमोग्लोबिनची पातळी वाढवता येते.
लोहाने समृद्ध अन् ऊर्जा वाढवणारे 7 शाकाहारी पदार्थ
Sakal