जगभरातील लोकप्रिय शाकाहारी स्ट्रीट फुड

पुजा बोनकिले

सर्वच लोकांना स्ट्रीट फूड खाण्याची आवड असते.

Street Food | Sakal

चला तर मग जाणून घेऊया भारतासह कोणत्या देशात शाकाहारी स्ट्रीट फूड लोकप्रिय आहेत.

Street Food | Sakal

भारतात पाणी पुरी हे एक चटपटीत स्ट्रीट फुड असून सर्वांचे आवडते आहे.

paipuri | Sakal

मेस्किको येथील शाकाहारी टॅकोस आवडीचे स्ट्रीट फूड आहे.

vegetarian tacos | Sakal

थायलँडमधील स्ट्रीट फूड म्हणून नुडल्स,पॅड थाय लोकरप्रिय आहे.

pad thai | Sakal

मलेशियामध्ये पिसांग गोरेंग हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.

pisang goreng | Sakal

जर्मनामध्ये प्रेटजेल हे एक आवडचे स्ट्रीट फूड आहे.

pretzel | Sakal

व्हियतनामामध्ये शाकाहारी बान मी हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.

vegetaria bah mi | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

alphonso mango | Sakal