एप्रिलमध्ये शुक्राची कृपा! ‘या’ राशी होणार करोडपती

Aarti Badade

शुक्राचे भरणी नक्षत्रात आगमन

०६ एप्रिल २०२६ रोजी शुक्र देव भरणी नक्षत्रात प्रवेश करणार असून, यामुळे काही राशींच्या नशीबात सुखाचे दिवस येतील.

Astrology Predictions april lucky zodiac

|

Sakal

वृषभ राशी : इच्छापूर्तीचा काळ

वृषभ राशीच्या व्यक्तींच्या मनातील सर्व प्रलंबित इच्छा पूर्ण होतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Astrology Predictions april lucky zodiac

|

Sakal

वृषभ राशी : वैवाहिक सुख

या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील आणि मुलांकडून एखादी आनंदाची बातमी कानी पडू शकते.

Astrology Predictions april lucky zodiac

|

Sakal

तूळ राशी : नोकरीत पगारवाढ

तूळ राशीच्या व्यक्तींना नवी नोकरी मिळण्याची किंवा पदोन्नतीसह पगारवाढीची दाट शक्यता निर्माण होईल.

Astrology Predictions april lucky zodiac

|

Sakal

तूळ राशी : मालमत्ता खरेदी

या काळात तुमचा समाजात मान-सन्मान वाढेल आणि तुम्ही नवीन जमीन किंवा घर खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता.

Astrology Predictions april lucky zodiac

|

Sakal

धनु राशी : मेहनतीचे फळ

धनु राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल आणि व्यवसायात तुमचे वर्चस्व प्रस्थापित होऊन प्रगती होईल.

Astrology Predictions april lucky zodiac

|

Sakal

मीन राशी : विवाहाचे योग

मीन राशीच्या व्यक्तींना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आणि अविवाहितांसाठी लग्नाचे अत्यंत शुभ प्रस्ताव येतील.

Astrology Predictions april lucky zodiac

|

Sakal

हजारो वर्षांचा इतिहास जपणारी मुंबईतील 5 ऐतिहासिक ठिकाणे!

Historical places in Mumbai

|

Sakal

येथे क्लिक करा