Puja Bonkile
ज्योतिषशास्त्रानुसार भविष्यात काय होणार आहे याबद्दल आपल्याला सर्वात जास्त उत्सुकता असते.
2 march planetary event astrology update
2026 च्या सुरुवातीला ग्रहांच्या हालचाली काही विशेष संकेत देत आहेत.
2 march planetary event astrology update
2 मार्चला शुक्र मीन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे अनेक राशींसाठी भाग्याचे नवे दरवाजे उघडतील.
2 march planetary event astrology update
प्रेम, सौंदर्य, आराम आणि समृद्धीचा कारक शुक्र, त्याच्या उच्च राशी मीनमध्ये प्रवेश करेल.
2 march planetary event astrology update
यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल, जो पाच महापुरुष योगांमध्ये एक विशेष स्थान आहे.
2 march planetary event astrology update
मिथून राशीच्या लोकांना हा योग लाभदायी ठरणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरेजेचे आहे.
2 march planetary event astrology update
हा काळ शुभ ठरणार असून जीवनसाथीची साथ मिळणार आहे. धार्मिक यात्रा करु शकता.
2 march planetary event astrology update
या राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नव्या संधीचे योग येतील.
2 march planetary event astrology update
मीन राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच व्यवसायात आणि नोकरीत यश मिळेल
2 march planetary event astrology update
How to cure head cold naturally at home
Sakal