Aarti Badade
सुख, सौंदर्य आणि ऐश्वर्याचा कारक असलेला 'शुक्र' ग्रह आज १३ जानेवारी रोजी पहाटे ४:०२ वाजता मकर राशीत प्रवेश करत आहे.
Shukra Gochar 2026
Sakal
शुक्र हा शनीचा मित्र ग्रह असल्याने मकर राशीतील त्याचे वास्तव्य ५ फेब्रुवारीपर्यंत अनेक राशींसाठी भाग्योदयाचे ठरेल.
Shukra Gochar 2026
Sakal
मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ नोकरीत प्रतिष्ठा वाढवणारा असून वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील.
Shukra Gochar 2026
Sakal
फॅशन, मीडिया आणि डिझाइनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रचंड आर्थिक भरभराट घेऊन येणार आहे.
Shukra Gochar 2026
Sakal
सिंह राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळतील आणि शत्रूंवर विजय मिळवण्यास शुक्र मदत करेल.
Shukra Gochar 2026
Sakal
सिंह राशीसाठी हे गोचर नवीन वाहन किंवा वास्तू खरेदीचे योग घेऊन आले असून कुटुंबात सुख-सोयी वाढतील.
Shukra Gochar 2026
Sakal
शुक्र तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक होईल आणि अविवाहितांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील.
Shukra Gochar 2026
Sakal
मकर राशीच्या लोकांच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होईल आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होऊन प्रगतीचे नवे मार्ग उघडतील.
Shukra Gochar 2026
Sakal
Trigrahi Yog 2026
Sakal