Aarti Badade
प्रेम, कला, सुख-सुविधा आणि धनाचा कारक मानला गेलेला शुक्र ग्रह (Venus) महत्त्वपूर्ण बदल करत आहे.
Sakal
२ नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्र कन्या राशीतून बाहेर पडून स्वतःच्या तूळ राशीत प्रवेश करेल.हे परिवर्तन अनेक राशींच्या जीवनात मोठे आणि शुभ बदल घडवून आणणार आहे!
Sakal
शुक्राचे गोचर अनेक राशींसाठी शुभ फलदायक सिद्ध होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा आणि करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग उघडतील.
Sakal
प्रेम संबंधांमध्ये घट्टपणा येईल. या ४ राशींसाठी हा काळ विशेष शुभ राहील.
Sakal
सामाजिक मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत लक्षणीय वाढ होईल.मित्र आणि सहकाऱ्यांचे पूर्ण समर्थन मिळेल, ज्यामुळे कार्यात यश मिळेल.
Sakal
आर्थिक स्थिती मजबूत होईल, पण खर्चांवर नियंत्रण ठेवा.पुरेसा आराम करणे गरजेचे आहे.
Sakal
करिअर आणि शिक्षणाच्या क्षेत्रात हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल.कठोर मेहनतीचे फळ मिळेल; स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता.
Sakal
घरात सुख-शांततेचे वातावरण राहील, कुटुंबाचे सहकार्य मिळेल.धैर्य कायम ठेवा आणि भावनांतील चढ-उतारांवर नियंत्रण ठेवा.
Sakal
शुक्र तुमच्याच राशीत प्रवेश करत असल्याने, हा काळ अत्यंत शुभ फलदायी असेल.वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल.
Sakal
नोकरी आणि व्यापारी वर्गाला नवीन संधी मिळतील, भागीदारीत (Partnership) यश मिळेल.आर्थिक स्थिती सुदृढ होईल, पण अनावश्यक खर्च टाळा.
Sakal
वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ आणि धनप्राप्तीचे चांगले योग आहेत.नवीन प्रकल्प सुरू करण्याचे उत्तम मौके मिळतील.
Sakal
कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे.हलका व्यायाम आणि ध्यान केल्यास चांगले आरोग्य आणि मानसिक शांती कायम राहील.
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Sakal
Sakal