Aarti Badade
त्या ४ जुलै रोजी वैभवाचा ग्रह 'शुक्र' कर्क राशीतून 'सिंह' राशीत प्रवेश करणार आहे.
Venus transit lucky zodiac signs
Sakal
मेष राशीच्या लोकांना करिअरमध्ये सुवर्णसंधी मिळतील आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.
Venus transit lucky zodiac signs
Sakal
मेष राशीच्या अविवाहित व्यक्तींना या काळात हक्काचा आणि मनासारखा जोडीदार मिळू शकतो.
Venus transit lucky zodiac signs
Sakal
वृषभ राशीच्या लोकांच्या सुख-सुविधा वाढतील आणि नवीन घर किंवा वाहन खरेदीचे योग येतील.
Venus transit lucky zodiac signs
Sakal
कर्क राशीच्या व्यक्तींना व्यवसायात मोठा नफा होईल आणि जुन्या कर्जातून कायमची सुटका मिळेल.
Venus transit lucky zodiac signs
Sakal
सिंह राशीतच शुक्राचा प्रवेश होत असल्याने या लोकांसाठी नोकरी आणि गुंतवणुकीचे उत्तम योग आहेत.
Venus transit lucky zodiac signs
Sakal
१ ऑगस्टपर्यंत शुक्राची ही शुभ कृपा राहिल्याने बँक बॅलन्स वाढेल आणि लव्ह लाईफमध्ये ट्विस्ट येईल.
Venus transit lucky zodiac signs
Sakal
moong dal is highly beneficial for managing high uric acid.
Sakal