सकाळ डिजिटल टीम
वायग्रा हा फक्त संबंध ठेवण्यासाठी नाहीतर त्याचा वेगळासुद्धा वापर केला जातो.
Hidden Benefits Of Viagra
esakal
काही संशोधनातून 'या' गोष्टी समोर आल्यात की, वायग्राचे इतरही काही फायदे आहेत.
Hidden Benefits Of Viagra
esakal
वायग्रासारखी औषधं ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यास मदत करू शकतात असं म्हटंल जातं.
Hidden Benefits Of Viagra
esakal
वायग्राचं सेवन केल्यास प्री-डायबिटीज टाईप 2 डायबिटीजमध्ये जाण्याचा धोका कमी होऊ शकतो.
Hidden Benefits Of Viagra
esakal
तसंच वायग्राच्या औषधांचा हार्ट हेल्थवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.
Hidden Benefits Of Viagra
esakal
किडनी आजारांचा धोका कमी करण्यासही वायग्राची मदत होऊ शकते.
Hidden Benefits Of Viagra
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Hidden Benefits Of Viagra
esakal
'सुरमई' मासा खाणे 'या' लोकांसाठी ठरू शकते घातक!
Surmai Fish Side Effects
Sakal