Aarti Badade
सुरमई (King Mackerel) हा मासा चवीला उत्कृष्ट असला तरी, काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी तो हानीकारक ठरू शकतो.
Surmai Fish Side Effects
Sakal
स्तनपान करणाऱ्या मातांनी सुरमईचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे, कारण त्यातील काही घटक बाळाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.
Surmai Fish Side Effects
Sakal
लहान मुलांचे वजन कमी असते. सुरमईमधील काही जड धातूंचे (उदा. मर्क्युरी) प्रमाण मुलांच्या शरीरासाठी घातक ठरू शकते, त्यामुळे त्यांना बेतानेच मासे द्यावेत.
Surmai Fish Side Effects
Sakal
ज्यांना सी-फूड किंवा मासळीची अॅलर्जी आहे, त्यांनी सुरमई खाणे पूर्णपणे टाळावे. यामुळे खाज, पुरळ किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
Surmai Fish Side Effects
Sakal
सुरमईमध्ये प्युरिन आणि प्रथिनांचे (Proteins) प्रमाण जास्त असते. यामुळे शरीरातील युरिक ॲसिड वाढून 'गाऊट' किंवा सांधेदुखीचा त्रास बळावू शकतो.
Surmai Fish Side Effects
Sakal
सुरमईमधील उच्च प्रथिनांमुळे किडनीला ते पचवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. ज्यांना किडनीचे विकार आहेत, त्यांच्यासाठी हे हानिकारक ठरू शकते.
Surmai Fish Side Effects
Sakal
सुरमई तळून खाल्ल्यास त्यातील फॅट आणि मिठाचे प्रमाण वाढते. हे वाढलेले कोलेस्टेरॉल हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तदाबासाठी धोक्याचे ठरू शकते.
Surmai Fish Side Effects
sakal
BP vs Sugar for kidneys
Sakal