'उल्लू'च्या संस्थापकाने पौराणिक OTT प्लॅटफॉर्मची केली घोषणा, जाणून घ्या नाव

कार्तिक पुजारी

उल्लू

व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म उल्लूचे संस्थापक विभू अग्रवाल यांनी पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्मेची घोषणा केली आहे

Vibhu Agarwal

प्लॅटफॉर्म

उल्लू हे प्लॅटफॉर्म खास करुन अडल्ट कंटेटसाठी ओळखलं जातं

ullu

लाँच

जून २०२४ मध्ये हे नवे पौराणिक ओटीटी प्लॅटफोर्म लाँच होणार आहे

Vibhu Agarwal

हरी ओम

हरी ओम असं नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं नाव असेल

hari om

कंटेट

हरी ओमवर भारतीय वारसा आणि धार्मिक कंटेट असेल

Vibhu Agarwal

सर्वांसाठी

सर्व वयोगटातील लोकांसाठी हा कंटेट असेल

पाहायला

धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी असा कंटेट यावर पाहायला मिळेल

कंगना किती संपत्तीची आहे मालकीण?

kangana