‘त्या’ फोटोशुटमुळे विकी जैन झाला ट्रोल

Anuradha Vipat

विकी जैन

व्यवसायाने उद्योजक असलेला विकी जैन बिग बॉसच्या घरात आपली वेगळी ओळख तयार करण्यासाठी आला होता

ट्रोल

आता विकी वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. विकी त्याच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल होताना दिसत आहे.

पोस्ट शेअर

विकीने त्याच्या सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

डिझायनर सेट

या फोटोंमध्ये विकीने काळ्या रंगाचा डिझायनर सेट परिधान केला आहे. 

लूकवरून खूप ट्रोल

या फोटोंवर विकीच्या पत्नी अंकिताने “वाह” अशी कमेंट केली आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी विकीला या लूकवरून खूप ट्रोल केलं आहे

हा काय...

“विकी स्वत:चे हाल तू कसे करून घेतलेस?” असं एका नेटकऱ्याने लिहिलं आहे तर “हा काय वेडा झालाय का? असं दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे

हॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर प्रियांकाचा अपघात