विकी जैनने अंकितासोबतच्या लग्नाबाबत केलं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

खासगी आयुष्यामुळे चर्चेत

अभिनेत्री अंकिता लोखंडे गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते

Vicky Jain big statement about Ankita

लग्न करण्याबाबत खुलासा

नुकताच झालेल्या मुलाखतीत अंकिताचा पती आणि उद्योजक विकी जैन याने अंकितासोबत लग्न करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.

Vicky Jain big statement about Ankita

असं वक्तव्य

मला कधी अंकिता सोबत लग्न करायचं नव्हतं.. असं वक्तव्य विकीने केलं आहे.

Vicky Jain big statement about Ankita

अशी चर्चा

त्यामुळे पुन्हा अंकिता आणि विकी यांच्यामध्ये वाद सुरु झाले आहेत का? अशी चर्चा रंगत आहे.

Vicky Jain big statement about Ankita

लग्न करण्याचा निर्णय

विकी आणि अंकिता यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला

Vicky Jain big statement about Ankita

विकीची एन्ट्री

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचं निधन झाल्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकीची एन्ट्री झाली.

Vicky Jain big statement about Ankita

तापसी पन्नू 'या' खेळाडूसोबत अडकणार विवाहबंधनात