विदर्भातील धाडसी सरदार... घोडा पळाला लोकांना वाटलं सरदार पळून गेला, पण...

Sandip Kapde

आगमन

रघुजीराजांसोबत विदर्भात आलेल्या धाडसी मराठा सरदारांमध्ये रघुजी करांडे यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते.

Maratha sardars during Raghuji Bhonsle’s expansion in Vidarbha.

|

esakal

रणांगण

अमरावतीजवळील रहाटगावच्या लढाईत रघुजी करांडे मुधोजीराजांच्या बाजूने धैर्याने लढत होते.

Maratha sardars during Raghuji Bhonsle’s expansion in Vidarbha.

|

esakal

अफवा

लढाई सुरू असतानाच त्यांच्यासारखा दिसणारा एक घोडा बिनस्वाराचा धावताना दिसला आणि करांडे पडल्याची बातमी पसरली.

Maratha sardars during Raghuji Bhonsle’s expansion in Vidarbha.

|

esakal

गोंधळ

रघुजी करांडे मारले गेल्याचे समजताच मुधोजीराजांच्या फौजेत मोठा गोंधळ निर्माण झाला.

Maratha sardars during Raghuji Bhonsle’s expansion in Vidarbha.

|

esakal

माघार

सरदार पडल्याच्या अफवेमुळे मुधोजीराजांच्या सैन्याचा आत्मविश्वास खचला आणि फौज मागे हटू लागली.

Maratha sardars during Raghuji Bhonsle’s expansion in Vidarbha.

|

esakal

धैर्य

मात्र रघुजी करांडे जिवंत होते आणि त्यांनी परिस्थिती ओळखून आपली फौज पुन्हा सावरली.

Maratha sardars during Raghuji Bhonsle’s expansion in Vidarbha.

|

esakal

लढाई

फौज सावरताच करांडेंनी पुन्हा जोरदार लढाई दिली आणि मोरोपंतांची सुटका करून आणली.

Maratha sardars during Raghuji Bhonsle’s expansion in Vidarbha.

|

esakal

मध्यस्थी

जानोजीराजे आणि मुधोजीराजे यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी पुढे रघुजी करांडेंनी मध्यस्थीची भूमिकाही बजावली.

Maratha sardars during Raghuji Bhonsle’s expansion in Vidarbha.

|

esakal

पराक्रम

निजामाच्या धुमाकुळाच्या काळातही रघुजी करांडेंनी मोगलांच्या फौजेशी लढत त्यांना मोठा प्रतिकार केला.

Maratha sardars during Raghuji Bhonsle’s expansion in Vidarbha.

|

esakal

वारसा

रणांगणातील धैर्य, प्रसंगावधान आणि नेतृत्वामुळे रघुजी करांडे विदर्भाच्या इतिहासातील धाडसी सरदार म्हणून लक्षात राहिले.

Maratha sardars during Raghuji Bhonsle’s expansion in Vidarbha.

|

esakal

शिवरायांच्या काळातील व्यापाऱ्यांना कोणत्या सवलती मिळायच्या?

How Shivaji Maharaj Supported Traders and Boosted Trade in the Maratha Era

|

esakal

येथे क्लिक करा