Sandip Kapde
विदर्भातील शेगावजवळील शहापूर येथे अकबराचा मुलगा मुराद याच्या राजवाड्याचे अवशेष आढळतात.
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
शेगाव ते शहापूर हे रस्ते मार्गाने अंदाजे ३९ ते ५२ किलोमीटर अंतरावर आहे.
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
अहमदनगर येथील विजयानंतर अकबराचा मुलगा मुराद बाळापूर येथे स्थायिक झाला.
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
मुरादने बाळापूरजवळ ‘शहापूर’ नावाचे नवीन गाव वसवले.
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
सन १५९७ मध्ये मुरादने मन नदीच्या काठी स्वतःसाठी सुंदर राजवाडा बांधला.
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
याच ठिकाणी मुरादने खानदेशच्या राजाच्या मुलीशी समारंभपूर्वक विवाह केला.
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
आज शहापूर येथे या ऐतिहासिक राजमहालाचे भग्नावस्थेतील अवशेष पाहायला मिळतात.
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
औरंगजेबाच्या काळात १६५० मध्ये तयार केलेल्या मुघल राज्यांच्या नकाशात शहापूरचा उल्लेख महत्त्वाचे ठिकाण म्हणून करण्यात आला आहे.e
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
हा ऐतिहासिक नकाशा आज लंडनमधील इंडिया म्युझियममध्ये जतन करण्यात आला आहे.
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
त्याकाळी शहापूरचा समावेश श्रीमंत परगण्यांमध्ये होत असल्याची नोंद ‘आईन-ए-अकबरी’मध्ये आढळते.
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांसाठी पाच हजारांची मनसबदारी मिळवली होती.
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
संभाजी महाराजांच्या खर्चासाठी वऱ्हाडातील बाळापूर आणि आंवढे या परगण्यांची जहागिरी देण्यात आली होती.
Historical remains of Prince Murad’s palace at Shahapur near Balapur in Buldhana district, Maharashtra.
esakal
Maratha warrior with the saffron flag overlooking Chittorgarh Fort.
esakal