सकाळ डिजिटल टीम
सध्या राजा शिवाजी या सिनेमाची सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. या सिनेमानं कोट्यवधीचा गल्ला कमावला आहे.
Badi Begum
esakal
दरम्यान राजा शिवाजी सिनेमात अनेक बॉलिवूड कलाकार पहायला मिळाले. तसंच शिवरायांच्या रुपात रितेश सगळ्यांना भावला.
Badi Begum
esakal
दरम्यान आतापर्यंत शिवरायांच्या सिनेमांमध्ये कोणकोणत्या अभिनेत्रींनी बडी बेगमचं पात्र साकारलं आहे, जाणून घेऊया.
Badi Begum
esakal
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी शेर शिवराज या सिनेमात बडी बेगमची भूमिका साकरली होती. तेव्हा त्यांच्या लूकची बरीच चर्चा रंगली.
Badi Begum
esakal
राजा शिवाजी सिनेमामध्ये बडी बेगमचं भूमिका विद्या बालन हिने साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या अभिनयाची बरीच चर्चा रंगताना पहायला मिळतेय.
Badi Begum
esakal
परंतु राजा शिवाजीसाठी विद्या बालन आधी तब्बूला विचारण्यात आलं होतं. परंतु तारखा जुळत नसल्यामुळे तब्बूने बडी बेगमच्या पात्राला नकार दिला.
Badi Begum
esakal
ऐतिहासिक सिनेमांमध्ये बडी बेगम हे पात्र नेहमीच ताकदवान आणि प्रभावी दाखवलं गेलंय. त्यामुळे या पात्रासाठी नेहमी दमदार अभिनेत्रींची निवड करण्यात आली.
Badi Begum
esakal
Jijau
esakal