'त्याप्रकरणी' विद्या बालनने घेतली पोलिसात धाव

Anuradha Vipat

अज्ञात व्यक्तीविरोधात FIR

विद्या बालन हिने नुकतीच खार पोलिस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरोधात FIR दाखल केली आहे.

बनावट अकाऊंट

माहितीनुसार, विद्या बालन हिच्या नावे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट बनवण्यात आले होते.

पैशांची मागणी

त्या बनावट अकाऊंटच्या आधारे ती अज्ञात व्यक्ती लोकांना नोकरीचे आश्वासन देत होती आणि त्यासाठी पैशांची मागणीदेखील करत होती.

मंजुलिकाच्या भूमिकेत

विद्या आता ‘भूल भुलैया 3’ मुळे पुन्हा चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

फेक आयडी

अनेक वेळा बॉलिवूड स्टार्सच्या नावाने फेक आयडी बनवून त्यांचा गैरवापर केला जातो

अज्ञात व्यक्तीबाबत

या अज्ञात व्यक्तीबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

त्या प्रकाराबद्दल प्रार्थना बेहेरेने मागितली माफी; म्हणाली...