Sandip Kapde
विद्यानंद बापट हे पुण्यातील सामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते असून सध्या ध्वनीप्रदूषणाविरोधातील भूमिकेमुळे चर्चेत आहेत.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
विद्यानंद बापट यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप असून याच गावात त्यांचे वडिलोपार्जित घर आहे.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
गोळप येथील त्यांच्या मूळ घरी वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट राहतात.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले असून पुढील शिक्षण रत्नागिरीत झाले.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
विद्यानंद बापट यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी घेतली आहे.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
ते बीपीओ क्षेत्रातील एका खासगी कंपनीत कार्यरत असून त्यांचे बहुतांश काम वर्क फ्रॉम होम पद्धतीने चालते.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विचारांशी संबंधित असलेले बापट स्वतःला जागरूक नागरिक मानतात.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
गणेशोत्सव किंवा धर्माला विरोध नसून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला त्यांचा मुख्य आक्षेप आहे.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी बैठकीत त्यांनी डीजे आणि मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरवर पूर्ण बंदीची मागणी केली.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
३ सप्टेंबर २०२६ रोजी टिळक रोडवर मुलाखत देत असताना विद्यानंद बापट यांच्यावर एका व्यक्तीने मारहाण केली.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
हल्ल्यानंतरही ध्वनीप्रदूषणाविरोधातील आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
हल्ल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी मुलाची भूमिका योग्य असल्याचे सांगत त्याच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दर्शवला.
Vidyanand Bapat’s ancestral home in Golap village, Ratnagiri, reflects his family’s roots in Konkan.
esakal
vidyanand bapat
esakal