Apurva Kulkarni
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ला तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला आहे.
Vijaydurg Fort
esakal
शिलाहार राजवटीच्या राजा भोजच्या कारभारात हा किल्ला 1193 ते 1205 मध्ये बांधल्याचं बोललं जातं.
Vijaydurg Fort
esakal
1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिल शहाकडून हा किल्ला काबिज केला. आणि त्याला विजयदुर्ग नाव दिलं.
Vijaydurg Fort
esakal
या किल्ल्याच्या उत्तम बांधणीमुळे या किल्ल्याला ईस्टर्न जिब्राल्टर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
Vijaydurg Fort
esakal
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी तत्कालीन हिंदू सौर वर्षाचे नाव विजय असल्याने किल्ल्याचं नाव विजयदुर्ग ठेवण्यात आलं.
Vijaydurg Fort
esakal
विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी कणकवली रेल्वे स्टेशनपासून 77 किलोमीटर आहे. स्टेशनपासून सहज एखादी टॅक्सी मिळते.
Vijaydurg Fort
esakal
हा किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला 5 रुपये शुल्क आकारले जाईल. तसंच सकाळी 6 ते रात्री 9 पर्य़ंत तुम्ही हा किल्ला पाहू शकता.
Vijaydurg Fort
esakal
Mhaismal Hill Station | Marathwada Tourism
sakal