व्यायाम न करता सुटलेलं पोट अन् वजन कसे कमी करायचं? पाहा

Saisimran Ghashi

भरपूर पाणी प्या

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी आणि भूक नियंत्रित ठेवण्यासाठी दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्या.

Drink plenty of water

|

esakal

पुरेशी झोप

झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि वजन वाढते त्यामुळे दररोज ७-८ तास शांत झोप घेणे गरजेचे आहे.

Get sufficient sleep

|

esakal

साखर आणि प्रक्रिया केलेले पदार्थ

गोड पदार्थ, शीतपेये आणि जंक फूडमध्ये कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे त्यांचे सेवन पूर्णपणे टाळा किंवा कमी करा.

Avoid sugar and processed foods

|

esakal

प्रथिने आणि फायबरयुक्त आहार

आहारात डाळी, कडधान्ये, भाज्या आणि फळांचा समावेश करा ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.

Protein and fiber-rich diet

|

esakal

तणावाचे नियोजन

जास्त मानसिक तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढतो, ज्यामुळे चरबी साठते यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करा.

Manage stress

|

esakal

मिठाचे प्रमाण

आहारात मिठाचे प्रमाण जास्त असल्यास शरीरात पाणी साठून राहते (Water Retention) ज्यामुळे वजन जास्त भरते.

Control salt intake

|

esakal

रात्री लवकर हलके जेवण

झोपण्यापूर्वी किमान २-३ तास आधी जेवा आणि रात्रीचे जेवण शक्य तितके हलके ठेवा.

Keep dinner light and early

|

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer

|

esakal

कुठे आहे शिवरायांच्या लाडक्या लेकीची अन् पराक्रमी जावयाची समाधी?

Shivaji Maharaj Daughter and Son -in-law tomb Sakubai Rani History, Madadaji Naik Nimbalkar Brave History

|

esakal

येथे क्लिक करा