Saisimran Ghashi
विकास दिव्यकीर्ति हे स्पर्धा परीक्षा, यूपीएससी करणाऱ्यांच्या जगातील मोठे नाव आहे
विकास दिव्यकीर्ती हे दृष्टी आयएएस इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत.
त्यांनी काही पुस्तके आयुष्यात एकदा तरी वाचण्याचा सल्ला दिला आहे
हिन्दी साहित्याचे प्रसिद्ध लेखक मुंशी प्रेमचंद यांची ही कादंबरी आहे, हे पुस्तक हिंदी आणि मराठीत उपलब्ध आहे
आयुष्याला नवी दिशा देणारे हे पुस्तक आहे, हे पुस्तक हिंदी आणि मराठीत उपलब्ध आहे
हे पुस्तक इस्रायली लेखक युवल नोआ हरारी यांनी लिहिलेले आहे. हे पुस्तक हिंदी आणि मराठीत उपलब्ध आहे
फ्रेडरिक रॅटझेल हे जर्मन भूगोलशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी १८९६ सालात हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक हिंदी आणि मराठीत उपलब्ध आहे
नॉर्वेच्या प्रसिद्ध लेखिका जस्टिन गार्डर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक हिंदी आणि मराठीत उपलब्ध आहे