विक्रांत मॅसी अभिनयातून घेणार निवृत्ती

Anuradha Vipat

धक्का

विक्रांत मॅसीने आज (२ डिसेंबर २०२४) अभिनयातून अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वांना धक्का दिला

Vikrant Massey

निवृत्ती

आज सकाळी विक्रांत मॅसीने आपल्या ‘इन्स्टाग्राम’ अकाउंटवरून अभिनयातून निवृत्ती जाहीर केली

Vikrant Massey

सर्वांचा आभारी

विक्रांतने पोस्टमध्ये लिहिले, “माझ्यासाठी मागची काही वर्षे खूपच विलक्षण होती. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.

Vikrant Massey

सुधारणा

विक्रांतने पोस्टमध्ये लिहिले, जसजसा मी आयुष्यात पुढे जात आहे, तसतसं मला जाणवतंय की, आता एक पती, वडील आणि अभिनेता म्हणूनही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे.

Vikrant Massey

आभार

विक्रांतने पोस्टमध्ये लिहिले, येत्या २०२५ मध्ये आपण एकदा एकमेकांना शेवटचं भेटू. शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी बरोबर घेऊन सर्वांचे पुन्हा एकदा आभार. मी तुमचा कायम ऋणी राहीन

Vikrant Massey

माहितीपट

विक्रांत मॅसी लवकरच विधू विनोद चोप्रा यांच्या ‘झिरो से रिस्टार्ट’ या माहितीपटात दिसणार आहे

सक्रिय

विक्रांत मॅसी सोशल मिडीयावर सक्रिय असतो

अभिषेक बच्चनने दिला लग्नाबाबत मोलाचा सल्ला

येथे क्लिक करा