विक्रांत मेस्सीने लाडक्या लेकासाठी काढला खास टॅटू, फोटो शेअर

Anuradha Vipat

चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

विक्रांतचा नवा चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Vikrant Messi

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत

अशातच आता विक्रांत सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

Vikrant Messi

पुत्ररत्नाचा लाभ

७ फेब्रुवारी रोजी विक्रांत व त्याच्या पत्नीला पुत्ररत्नाचा लाभ झाला

Vikrant Messi

खास पोस्ट शेअर

आपल्या लाडक्या लेकाचं नाव वरदान ठेवत विक्रांतनं त्याच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून खास पोस्ट शेअर केली होती

Vikrant Messi

खास टॅटू

आता लेक वरदान याची आठवण म्हणून आता विक्रांतने आपल्या लाडक्या लेकासाठी खास टॅटू काढला आहे

Vikrant Messi

वाढदिवसाच्या तारखेचा खास टॅटू

विक्रांतने स्वत:च्या हातावर त्याच्या नावाचा आणि वाढदिवसाच्या तारखेचा खास टॅटू काढला आहे. 

Vikrant Messi

सान्या मल्होत्रा ​​पुन्हा दिसणार शाहरुख खानसोबत